{
  "village_code": "271500150204170000",
  "village_name": "होनवडज",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2980,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:17:57Z",
  "surveys": [
    "541",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार साईनाथ रणजीत जाधव रा होनवडज येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे होनवडज येथील गट क्र 7 मध्ये क्षेत्र 0.47 हे आर जमीन असुन गट क्र 541 मध्ये क्षेत्र 0.66 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर साईनाथ् रजीतराव असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी साईनाथ रणजीत जाधव असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "उज्वला विक्रम देगांवकर"
}
