{
  "village_code": "271500150204170000",
  "village_name": "होनवडज",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:05:44Z",
  "surveys": [
    "505"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार गजानन भाऊसाहेब जाधव रा होनवडज येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे होनवडज येथील गट क्र 505 मध्ये क्षेत्र 1.36 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वर गजानन भाऊसाहेब असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी गजानन भाऊसाहेब जाधव असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केले आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "उज्वला विक्रम देगांवकर"
}
