{
  "village_code": "271500150204180000",
  "village_name": "तांदळी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1205,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:20:36Z",
  "surveys": [
    "25",
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nआडनाव नोंद करणे :– बाजुस दर्शविलेल्या गटातील मालक व्यंकट रघुनाथ जाधव यांच्या नावे मौजे तांदळी शिवारातील गट क्रंमांक 25 क्षेत्र 1.38 हे.आर व गट क्रंमांक 96 क्षेत्र 0.04 हे.आर जमीन असून 7/12 वर व्यंकट रघुनाथ असे नाव असून त्यांच्या आडनावाची नोंद नाही. त्यांचे आडनाव इतर सर्व मूळ कागदपत्रावर आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्डवर व्यंकट रघुनाथ जाधव असे आहे. अर्जदाराने दिलेल्या शपथपत्रावरुण 7/12 ला त्यांचे आडनावाची व्यंकट रघुनाथ जाधव अशी नोंद घेण्यात येत आहे.\nअनु क्र======नाव ======= गट क्रंमांक=== क्षेत्र\n1] व्यंकट रघुनाथ जाधव ====25 ===== 1.38 हे.आर\n2) व्यंकट रघुनाथ जाधव ====96 ===== 0.04 हे.आर\nवरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ANIL DINANATH SARGAR"
}
