{
  "village_code": "271500150204190000",
  "village_name": "जांभळी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:53:24Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार एकनाथ विठठल कांबळे रा जांभळी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे जांभळी येथील गट क्र 222 मध्ये क्षेत्र 0.74 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 माधव एकनाथ कांबळे यांना गट क्र 222 मध्ये क्षेत्र 0.74 हे आर पैकी 0.11 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 100 रु चे बॉंड क्र 83AB 718516 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली .\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "उज्वला विक्रम देगांवकर"
}
