{
  "village_code": "271500150204200000",
  "village_name": "केरुर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1734,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:09:45Z",
  "surveys": [
    "170",
    "181"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 181/2026\nआदेश दिनांक : 10/04/2026\nमा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मुखेड यांचा दिवाणी दावा क्र 181/2026 दि 10/04/2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार मौजे केरूर येथील गट क्र 181 मध्ये शेषेराव गणपती शिंदे यांच्या नावे क्षेत्र 0.16 हे आर व तसेच गट क्र 170 मध्ये विनायक गणपत शिंदे यांच्या नावे क्षेत्र 0.13 हे आर जमीन असुन सदर जमीन कोर्टाच्या संमेटपत्रानुसार खालील प्रमाणे वादी नामे हिश्यास देण्यात आली.\n1 वादी विनायक गणपत शिंदे यांना गट क्र 181 मध्ये क्षेत्र 0.16 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे.\nगट क्र 170 मध्ये क्षेत्र 0.13 हे आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे.\nकरीता वरील प्रमाणे कोर्टाच्या संमेटपत्रानुसार कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "उज्वला विक्रम देगांवकर"
}
