{
  "village_code": "271500150204200000",
  "village_name": "केरुर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1749,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:50:51Z",
  "surveys": [
    "389"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार बळीराम नागोराव शिंदे रा केरूर येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे केरूर येथील गट क्र 389 मध्ये क्षेत्र 0.75 हे आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात करून देण्याची विनंती अर्ज केले आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "उज्वला विक्रम देगांवकर"
}
