{
  "village_code": "271500150204220000",
  "village_name": "बोरगाव",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:06:50Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार अरुणाबाई अशोकराव इंगळे रा बोरगाव येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे बोरगाव येथील गट क्र 27 मध्ये क्षेत्र 2.73 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या मुलास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 अजय अशोकराव इंगळे यांना गट क्र 27 मध्ये क्षेत्र 2.73 हे आर पैकी 0.60 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823089 वर नोटरी क्र 823089 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
