{
  "village_code": "271500150204250000",
  "village_name": "धामनगाव",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4000,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:22:33Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nबाजूस वर्णन केलेल्या गटातील खातेदार देवाशिष विजय अ.पा.क शिल्पाबाई विजय वानोळे राहणार धामणगाव तालुका मुखेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे धामणगाव शेत शिवारातील गट क्रमांक 119 क्षेत्र 3. 66 हेक्टर आर जमीन असून सदरील गटातील खातेदार देवाशिष विजय हे अज्ञान असल्यामुळे त्यांची अज्ञान पालन कर्ता म्हणून असलेली आई शिल्पा विजय वानोळे यांनी देवाशिष चे नाव कामी करून स्वतःच्या नावे संपूर्ण शेत जमीन करण्यासाठी त्यांनी 500/- रु चे बॉण्ड पेपर क्रमांक DV 855977 वर नोंदणी क्रमांक 251/2026 करून दिल्यावरून नोंदी घेण्यात आली.\nकरिता नोंदी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमजत जब्बारखान पठाण"
}
