{
  "village_code": "271500150204250000",
  "village_name": "धामनगाव",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4003,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:22:33Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गट क्र 180 मधील खातेदार हाजरतबी मोहदीन पटेल रा धामनगाव येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे धामनगाव येथील गट क्र 180 मध्ये क्षेत्र 1.31 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या मुलांस खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 बाबू मोहियोद्दीन पटेल यांना गट क्र 180 मध्ये क्षेत्र 1.31 हे आर पैकी 0.6550 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 अहमद मोहदू पटेल यांना गट क्र 180 मध्ये क्षेत्र 1.31 हे आर पैकी 0.6550 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 850654 वर नोटरी क्र 308 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमजत जब्बारखान पठाण"
}
