{
  "village_code": "271500150204250000",
  "village_name": "धामनगाव",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:55:24Z",
  "surveys": [
    "24",
    "428",
    "438"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार पुंडलीक बापूराव वडजे रा धामनगाव येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे धामनगाव येथील गट क्र 24 मध्ये क्षेत्र 0.05 आर गट क्र 428 मध्ये क्षेत्र 2.70 हे आर जमीन व गट क्र 438 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या पत्नीस खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 अनुराधा पुंडलीक वडजे यांना गट क्र 24 मध्ये क्षेत्र 0.05 आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 428 मध्ये क्षेत्र 2.70 हे आर पैकी 1.00 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 438 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823634 वर नोटरी क्र 390 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमजत जब्बारखान पठाण"
}
