{
  "village_code": "271500150204300000",
  "village_name": "पाळा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2940,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:24:42Z",
  "surveys": [
    "377",
    "393"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील सामाईक खातेदार 1 शशिकला गोविंद आमोघे 2 उत्तम मारोती दिंडे 3 हाणमंत मारोती दिंडे 4 अनुसया घटुदास देवकत्ते रा पाळा येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे पाळा येथील गट क्र 377 मध्ये क्षेत्र 1.29 हे आर गट क्र 393 मध्ये क्षेत्र 1.33 हे आर पो ख 0.03 आर जमीन असून त्यांनी आपल्या भावास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 हानमंत मारोती दिंडे यांना गट क्र 393 मध्ये क्षेत्र 1.33 हे आर पो ख 0.03 आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 उत्तमराव मारोती दिंडे यांना गट क्र 377 मध्ये क्षेत्र 1.29 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823568-823569 वर नोटरी क्र 661-662 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धम्पलवार राजश्री अनंत"
}
