{
  "village_code": "271500150204310000",
  "village_name": "मंडलापूर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1399,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:31:03Z",
  "surveys": [
    "248"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार अशोक नागोराव आईनवाड रा पाळा येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मंडलापुर येथील गट क्र 248 मध्ये क्षेत्र 0.70 हे आर जमीन खाते क्र 15 व 0.93 हे आर जमीन खाते क्र 2230 असे दोन होल्डींग झाले आहे तरी सदरील दोन्ही होल्डींग एकत्रित करुन देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धम्पलवार राजश्री अनंत"
}
