{
  "village_code": "271500150204310000",
  "village_name": "मंडलापूर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:31:03Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार मोतिराम संभा कागणे रा हिब्बट येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मंडलापुर येथील गट क्र 108 मध्ये क्षेत्र 1.72 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वर मोतीराम संभा असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी मोतिराम संभा कागणे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केले आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धम्पलवार राजश्री अनंत"
}
