{
  "village_code": "271500150204330000",
  "village_name": "मोटरगा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3103,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:35:54Z",
  "surveys": [
    "409"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार गौतम काळबा गायकवाड रा हिब्बट येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मोटरगा येथील गट क्र 409 मध्ये क्षेत्र 0.22 हे आर जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर काढली आहे तरी सदरील विहीर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्त्व सादर",
  "talathi": "माधव मालुजी कांबळे"
}
