{
  "village_code": "271500150204340000",
  "village_name": "एकलारा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3385,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:06:28Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार मधुकर शेषेराव बोडके रा धनज येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे एकलारा येथील गट क्र 195 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या पत्नीस खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 संपदा मधुकर बोडके यांना गट क्र 195 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EG 548545 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अविनाश सुरेशराव कोठारे"
}
