{
  "village_code": "271500150204350000",
  "village_name": "आडलूर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:04:10Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार लक्ष्मीबाई पंढरीनाथ भिसे रा आडलूर येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे आडलूर येथील गट क्र 43 मध्ये क्षेत्र 0.20 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या नातू खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 मंगेश जनार्धनराव भिसे यांना गट क्र 43 मध्ये क्षेत्र 0.20 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 100 रु चे बॉंड क्र 83AB 650631 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अविनाश सुरेशराव कोठारे"
}
