{
  "village_code": "271500150204360000",
  "village_name": "नंदगाव प.दे.",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 393,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:03Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गट क्र 48 मधील सामाईक खातेदार 1 बालाजी बापुराव गवते 2 मष्णाजी बापुराव गवते रा नंदगाव प दे येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे नंदगाव प दे येथील गट क्र 48 मध्ये क्षेत्र 0.14 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या भावास खालील प्रमाणे हक्कसोडपत्र आधारे करून दिले आहे.\n1 बालाजी बापुराव गवते यांना गट क्र 48 मध्ये क्षेत्र 0.14 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे हक्कसोडपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 823283 वर नोटरी क्र 402 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "RAJESH DNYNOBA MAIND"
}
