{
  "village_code": "271500150204390000",
  "village_name": "चोडी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2183,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:15:57Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार चेतन माधवराव चोंडीकर रा चोंडी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे चोंडी येथील गट क्र 111 मध्ये क्षेत्र 3.20हे आर जमीन असुन त्यामध्ये एक बओर मारले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "RAJESH DNYNOBA MAIND"
}
