{
  "village_code": "271500150204440000",
  "village_name": "खपराळ",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:12:21Z",
  "surveys": [
    "35",
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजुस दर्शविलेल्या गटाचे सामाईक मालक बालाजी बाबाराव,भगवान बाबाराव,हणमंत बाबाराव,अनिता विजय कदम,मंगल माणिक घाटोळे,विनोद शेषेराव हळदवाढवणे,शांताबाई शेषेराव हळदवाढवणे रा.येवती येथील रहिवाशी असुन एकाच कुटुंबातील सदस्य आहेत,व त्यांच्या नावे मौजे खपराळ येथे जमीन असुन त्याचा गट क्र. 35 व 36 असुन त्याचे क्षेत्र 0.78 हे आर व पोट खराब क्षेत्र 0.01 हे आर असुन ती संपूर्ण जमीन त्यांनी खालीलप्रमाणे एकमेकांस समतीपत्रआधारे करून दिले आहे.\nभगवान बाबाराव हळदवाढवणे यांना गट क्र 35 मध्ये क्षेत्र 0.20 हे आर जमीन देण्यात आली.\nहणमंत बाबाराव हळदवाढवणे यांना गट क्र 35 मध्ये क्षेत्र 0.20 हे आर जमीन देण्यात आली.\nविनोद शेषेराव हळदवाढवणे यांना गट क्र 35 मध्ये क्षेत्र 0.20 हे आर व पोट खराब क्षेत्र 0.01 हे आर जमीन देण्यात आली.\nबालाजी बाबाराव हळदवाढवणे यांना गट क्र 36 मध्ये क्षेत्र 0.18 हे आर जमीन देण्यात आली.\nतसेच अनिता विजय कदम,मंगल माणिक घाटोळे,व शांताबाई शेषेराव हळदवाढवणे यांनी आपला सर्व प्रकारचा हक्क सोडला आहे.करीता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "अशुतोष शिवाजी मॅनेवार"
}
