{
  "village_code": "271500150204440000",
  "village_name": "खपराळ",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:58:37Z",
  "surveys": [
    "49",
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार पाडुरंग केशवराव कदम रा खपराळ येथील रहिवाशी असुन त्यंच्या नावे मौजे खपराळ येथील गट क्र 49 व 57 मध्ये क्षेत्र 1.33 हे आर जमीन असुन सदरील 7/12 वर पाडुरंग केशव असे नाव पडले आहे करीता त्याऐवजी पाडुरंग केशवराव कदम असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड व नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "अशुतोष शिवाजी मॅनेवार"
}
