{
  "village_code": "271500150204450000",
  "village_name": "बिल्लाळी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:26:48Z",
  "surveys": [
    "37",
    "40",
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गट क्र 37,40,41 मधील सामाईक खातेदार 1 श्रीनिवास बालाजी कदम 2 मानवी बालाजी कदम 3 मेघराज बालाजी कदम 4 रेखा बालाजी कदम रा बिल्लाळी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे बिल्लाळी येथील गट क्र 37 मध्ये क्षेत्र 1.26 हे आर पो ख 0.08 आर जमीन गट क्र 40 मध्ये क्षेत्र 0.53 हे आर गट 41 मध्ये क्षेत्र 0.26 हे आर जमीन असून व तसेच रेखाताई बालाजी कदम यांच्या नावे गट क्र 37 मध्ये क्षेत्र 1.20 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलास/भावास/आईस खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 श्रीनिवास बालाजी कदम यांना गट क्र 37 मध्ये क्षेत्र 1.26 हे आर पो ख 0.08 आर पैकी 1.00 हे आर 0.04 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 मेघराज बालाजी कदम अपाक आई रेखा बालाजी कदम यांना गट क्र 37 मध्ये क्षेत्र 1.26 हे आर पो ख 0.08 आर पैकी 0.26 हे आर 0.04 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 37 मध्ये क्षेत्र 1.20 हे आर पैकी 0.74 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n3 रेखाताई बालाजी कदम यांना गट 40 मध्ये क्षेत्र 0.53 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 41 मध्ये क्षेत्र 0.26 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855940-855941-855942 वर नोटरी क्र 216-217-218 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते .\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सोहेल शाकिर कोतवाल"
}
