{
  "village_code": "271500150204490000",
  "village_name": "औराळ",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 882,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:06:46Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील सामाईक खातेदार 1 ओमकाला ओम गिरी 2 दिपाली अशोक गिरी 3 नागागीर व्यंकटगीर गिरी 4 प्रभावती व्यंकटगीर गिरी 5 रुपाली प्रितम पुरी 6 विद्यासागर संदिप भारती रा औराळ येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे औराळ येथील गट क्र 14 मध्ये क्षेत्र 0.39 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या आईस खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 प्रभावती व्यंकटगीर गिरी यांना गट क्र 14 मध्ये क्षेत्र 0.39 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823306 वर नोटरी क्र 646 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंगद तुकाराम सुरनर"
}
