{
  "village_code": "271500150204500000",
  "village_name": "राजुरा बू.",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:37:21Z",
  "surveys": [
    "722",
    "732"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार योगेश विठ्ठलराव इंगळे रा राजुरा बू येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे राजुरा बू येथील गट क्र.732 मध्ये क्षेत्र 0.90 हे आर जमीन असून त्यांनी एक बोरवेल काढले आहे तरी सदरील बोरवेल त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉन्ड नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "जायभाये बापुराव भिवसेन"
}
