{
  "village_code": "271500150204500000",
  "village_name": "राजुरा बू.",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1927,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:37:21Z",
  "surveys": [
    "685"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमौजे राजुरा बुद्रुक येथील गट क्र. 685, क्षेत्र 0.28 हे.आर. जमिन बालाजी भाऊसाहेब खंडागळे, राहुल भाऊसाहेब खंडागळे व शिलाबाई भाऊसाहेब खंडागळे यांच्या नावे सामाईक क्षेत्र 0.28 हे आर असून बालाजी भाऊसाहेब खंडागळे व राहुल भाऊसाहेब खंडागळे यांनी त्यांच्या आईच्या नावे संमतीपत्रा आधारे हक्क सोड करून दिला आहे.\nलिहून देणार : बालाजी भाऊसाहेब खंडागळे व राहुल भाऊसाहेब खंडागळे मौजे राजुरा बुद्रुक येथील गट क्र. 685 मधील क्षेत्र 0.28 हे.आर. जमिन हक्क सोड करून दिला आहे\nलिहून घेणार : शिलाबाई भाऊसाहेब खंडागळे मौजे राजुरा बुद्रुक येथील गट क्र. 685 मधील क्षेत्र 0.28 हे.आर. जमिन हक्क सोड करून घेतले\nवरील देणार व घेणार नात्याने आई व मुले आहेत. करीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855281 वर रजिस्टर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "जायभाये बापुराव भिवसेन"
}
