{
  "village_code": "271500150204520000",
  "village_name": "आंबुलगा बु",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1397,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:02:22Z",
  "surveys": [
    "368"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गट क्र 368 मधील सामाईक खातेदार 1 बालाजी गुंडेराव कवलेकर 2 विठ्ठल गुंडेराव कवलेकर 3 संतोष गुंडेराव कवलेकर 4 हणमंत गुंडेराव कवलेकर 5 गिन्यानबाई गुंडेराव कवलेकर रा हसनाळ प मु येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे आंबुलगा बु येथील गट क्र 368 मध्ये क्षेत्र 1.32 हे आर जमीन असून व तसेच हणमंतराव गुंडेराव कवलेकर यांच्या नावे गट क्र 368 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलांस/भावास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 बालाजी गुंडेराव कवलेकर यांना गट क्र 368 मध्ये क्षेत्र 1.32 हे आर पैकी 0.44 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 368 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर पैकी 0.04 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 विठ्ठल गुंडेराव कवलेकर यांना गट क्र 368 मध्ये क्षेत्र 1.32 हे आर पैकी 0.44 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 368 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर पैकी 0.04 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n3 संतोष गुंडेराव कवलेकर यांना गट क्र 368 मध्ये क्षेत्र 1.32 हे आर पैकी 0.44 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 368 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर पैकी 0.04 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 823880 वर नोटरी क्र 482 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते .\nकरिता नोंद माजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धनाजी बाबाराव देशमुख"
}
