{
  "village_code": "271500150204550000",
  "village_name": "सांगवी भादेव",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:43:39Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार यादव केरबा इंगोले रा हसनाळ प मु येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे सांगवी भादेव येथील गट क्र 182 मध्ये क्षेत्र 0.50 हे आर जमीन असुन त्याामध्ये त्यांनी एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करुन देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्त्व सादर",
  "talathi": "धनाजी बाबाराव देशमुख"
}
