{
  "village_code": "271500150204560000",
  "village_name": "ठाणा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 601,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:19:36Z",
  "surveys": [
    "3/4",
    "6/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा अंबुलगा बु\nलिहुन घेणार : बालाजी नागोराव जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक 3/4 वर फेरफार क्रमांक 784 ने घेतलेला बोजा बालाजी नागोराव यांचा हिसा से स सो म गहाण\nसर्व्हे क्रमांक 6/6 वर फेरफार क्रमांक 784 ने घेतलेला बोजा बालाजी नागोरोव यांचा हिसा से स सो म गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जायभाये बापुराव भिवसेन"
}
