{
  "village_code": "271500150204580000",
  "village_name": "लिंगापुर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 441,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:39:36Z",
  "surveys": [
    "7/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमौजे लिंगापूर, ता. मुखेड, जि. नांदेड येथील गट क्र. 7/1, क्षेत्र 0.37 हे.आर. जमिन गोविंद अजितराव तडखेले यांच्या नावे असून ते पूर्ण क्षेत्र 0.37 आर त्यांनी त्यांच्या पत्नीला उर्मिला गोविंद तडखेळे यांना वाटणी/ संमतीपत्र आधारे करून दिली आहे.\nलिहून देणार : गोविंद अजितराव तडखेले मौजे लिंगापूर येथील गट क्र. 7/1, क्षेत्र 0.37 हे.आर\nलिहून घेणार :उर्मिला गोविंद तडखेळे मौजे लिंगापूर येथील गट क्र. 7/1, क्षेत्र 0.37 हे.आर\nवरील देणार व घेणार नात्याने पाती व पत्नी आहेत. करीता वरील प्रमाणे वाटणी/ संमतीपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "जायभाये बापुराव भिवसेन"
}
