{
  "village_code": "271500150204580000",
  "village_name": "लिंगापुर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:39:36Z",
  "surveys": [
    "6/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमौजे लिंगापूर, ता. मुखेड, जि. नांदेड येथील गट क्र. 6/15, क्षेत्र 0.89 हे.आर. जमिन गोदाबाई रमेश तडखेले यांच्या नावे असून त्यापैकी क्षेत्र 0.44 आर त्यांनी त्यांच्या मुलाला संतोष रमेश तडखेले यांना छोटा भाऊ मधुकर रमेश तडखेले व बहीण मीरा शिवाजी दिवटे यांच्या संमतीपत्रा आधारे करून दिली आहे.\nलिहून देणार : गोदाबाई रमेश तडखेले मौजे लिंगापूर येथील गट क्र.6/15, क्षेत्र 0.89 हे.आर पैकी 0.44 हे आर देण्यात आले.\nलिहून घेणार : संतोष रमेश तडखेले मौजे लिंगापूर येथील गट क्र. 6/15,मधील क्षेत्र 0.44 हे.आर घेतले\nवरील देणार व घेणार नात्याने आई व मुलगा आहेत. करीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV EU 823067 वर रजिस्टर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "जायभाये बापुराव भिवसेन"
}
