{
  "village_code": "271500150204590000",
  "village_name": "उंद्री प.मु.",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1644,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:05:04Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार मुद्रिकाबाई दिगांबर चिटगीर रा मांजरी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे उंद्री प मु येथील गट क्र 87 मध्ये क्षेत्र 0.66 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वार मुदकाबाई दिगाबर असे नाव पडले करिता त्यायऐवजी मुद्रिकाबाई दिगांबर चिटगीर असे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केले आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संतोष विश्वनाथ गाडले"
}
