{
  "village_code": "271500150204590000",
  "village_name": "उंद्री प.मु.",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1647,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:21:04Z",
  "surveys": [
    "233"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार तातेराव बालाजी सलगरे रा उंद्री प मु येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे उंद्री प मु येथील गट क्र 233 मध्ये क्षेत्र 0.76 हे आर पो ख 0.02 आर जमीन असुन सदरील ७/१२ वर तलेराव बालाजी सलगरे असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी तातेराव बालाजी सलगरे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केले आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संतोष विश्वनाथ गाडले"
}
