{
  "village_code": "271500150204600000",
  "village_name": "सुगाव बु",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2221,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:46:03Z",
  "surveys": [
    "33",
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनाव दुरुस्ती :- बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक सचिन हाणमंत गंगनर व हाणमंत संतुका गंगनर रा. सुगाव खू येथील रहिवाशी असुन त्यांचे 7/12 वर सचिन हाणमंत व हाणमत संतुका असे नाव पडले असुन त्यांचे आधार कार्डावर सचिन हाणमंत गंगनर व हाणमंत संतुका गंगनर असे नाव असुन 7/12 वर आधार कार्ड प्रमाणे नाव दुरुस्ती करण्यात आली, करीता नोंद मंजुरीस्तव सादर.\n7/12 वरील जुने नाव ..............7/12 वरील नवीन नाव\nसचिन हाणमंत........................ सचिन हाणमंत गंगनर ( जुना फेरफार क्रं 445)\nहाणमत संतुका......................... हाणमंत संतुका गंगनर (जुना फेरफार क्रं. 2013)",
  "talathi": "शिंदे एन. बि."
}
