{
  "village_code": "271500150204600000",
  "village_name": "सुगाव बु",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2224,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:46:03Z",
  "surveys": [
    "174",
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nनाव दुरुस्ती :- बाजुस दर्शविलेल्या गटातील अर्जदार सर्व रा. सुगाव बु. ता.मुखेड जि.नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे सुगाव बु येथे जमीन असुन त्याचे गट क्र १७४ व १८६ आहे. त्यांच्या ७/१२ वर चुकीचे नाव पडले असुन ७/१२ वर आधार कार्ड प्रमाणे नाव दुरुस्ती करण्यात आली, करीता नोंद मंजुरीस्तव सादर.\n7/12 वरील जुने नाव ..........................7/12 वरील नवीन नाव\nदत्ता चंद्रभान.......................... दत्ता चंद्रभान बाजगीरे\nगंगाधर चंद्रभान.......................... गंगाधर चंद्रभान बाजगीरे\nव्यंकट चंद्रभान.......................... व्यंकट चंद्रभान बाजगीरे\nगणपत चंद्रभान.......................... गणपतराव चंद्रभान बाजगीरे",
  "talathi": "शिंदे एन. बि."
}
