{
  "village_code": "271500150204600000",
  "village_name": "सुगाव बु",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:15:51Z",
  "surveys": [
    "47",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nसंमतीपत्रक : बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक श्री.शंकर रामला चव्हाण रा.सुगाव बु. ता. मुखेड जि.नांदेड येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौजे सुगाव बु. येथे जमीन आहे त्याचे गट क्र.४७ असुन त्याचे क्षेत्र ०.३६ हे.आर व गट क्र.५६ असुन त्याचे क्षेत्र १.२९ हे.आर व पोट खराब ०.०२ हे.आर आहे. त्यांनी त्यांची जमीन कौटुंबिक वाटणी खालीलप्रमाणे संमतीपत्रक आधारे वाटुन दिली आहे. करीता खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली.\nअ.क्र.......खातेदाराची नावे…………गट क्र………………क्षेत्र\n१. भिमराव शंकर चव्हाण...................५६……......०.५५ हे.आर\n१. श्रीपत शंकर चव्हाण.........…..........५६……......०.५४ हे.आर.....०.०२ हे.आर पो.ख.\n१. प्रकाश शंकर चव्हाण...............…..५६……......०.२० हे.आर\n........................…...........…..............४७……......०.३६ हे.आर\nलेखी अर्ज व 500 रु चे बॉन्ड क्र.EU ८२३४७९ रजिस्टर नोटरी क्र. ६७६ दि.३०/१०/२०२६ दिलेवरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "शिंदे एन. बि."
}
