{
  "village_code": "271500150204600000",
  "village_name": "सुगाव बु",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2243,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:03:56Z",
  "surveys": [
    "270"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसंमतीपत्रक : बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक श्री.संदीप नागनाथ पाटील रा.सुगाव खु ता. मुखेड जि.नांदेड येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौजे सुगाव खु येथे जमीन आहे त्याचे गट क्र.२७० असुन त्याचे क्षेत्र २.४२ हे.आर आहे. त्यांनी त्यांची जमीन कौटुंबिक वाटणी खालीलप्रमाणे संमतीपत्रक आधारे वाटुन दिली आहे. करीता खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली.\nअ.क्र.......खातेदाराची नावे…………….........गट क्र………………क्षेत्र\n१. सावित्रीबाई नागनाथ पाटील...................२७०……......०.१२ हे.आर\nलेखी अर्ज व १०० रु चे बॉन्ड क्र.83AB 650312 दि.१5/१०/२०२६ दिलेवरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "शिंदे एन. बि."
}
