{
  "village_code": "271500150204610000",
  "village_name": "कुंद्राळा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 786,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:09:30Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nसंमतीपत्रक : बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक श्री.बालाजी विठ्ठलराव डोईफोडे रा.कुंद्राळ ता. मुखेड जि.नांदेड येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौजे कुंद्राळ येथे जमीन आहे त्याचे गट क्र.५७ असुन त्याचे क्षेत्र ४.५ हे.आर आहे. त्यांनी त्यांची जमीन आपल्या सुनेला खालीलप्रमाणे संमतीपत्रक आधारे वाटुन दिली आहे व विनामोबदला आपला हक्कसोड दिला आहे. करीता खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली.\nअ.क्र.......खातेदाराची नावे…………….........गट क्र………………क्षेत्र\n१. प्रणिता परमेश्वर डोईफोडे...................५७……......२.०५ हे.आर\n२. गंगासागर ज्ञानेश्वर डोईफोडे...................५७……......२.०० हे.आर\nलेखी अर्ज व 500 रु चे बॉन्ड क्र.DV ८२३३५८ दि.१३/१०/२०२६ दिलेवरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "शिंदे एन. बि."
}
