{
  "village_code": "271500150204620000",
  "village_name": "भवानीतांडा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 746,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:29:15Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nसंमतीपत्रक: बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक ग्यानोबा हाणमंत बाजगिरे रा. कुंद्राळ येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे भवानी तांडा येथे जमीन असुन त्याचा गट क्र. 26 असुन त्याचे क्षेत्र 1.38 हे.आर असून ते संमतीपत्रक आधारे आपल्या मुलाला निवृत्ती ग्यानोबा बाजगिरे यांना खालील प्रमाणे वाटून दिली व ग्यानोबा हाणमंत बाजगिरे यांनी सदर गटावरील आपला हक्क कायमचा सोडला आहे.\n. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.\nअ.क्र खातेदाराचे नाव ...............गट क्र...........क्षेत्र\n1. निवृत्ती ग्यानोबा बाजगिरे..........26................1.38 हे. आर\nलेखी अर्ज व 500 रु चे बॉन्ड क्र. EU 823261 रजी. नोंदणी क्रं 332 , दि 16/10/2026 दिलेवरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "शिंदे एन. बि."
}
