{
  "village_code": "271500150204620000",
  "village_name": "भवानीतांडा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 749,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:29:15Z",
  "surveys": [
    "23",
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nसंमतीपत्रक : बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक श्री.सुर्यकांत विठ्ठलराव पाटील रा.कुंद्राळा ता. मुखेड जि.नांदेड येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौजे भवानीतांडा येथे जमीन आहे त्याचे गट क्र.२३ असुन त्याचे क्षेत्र ०.६८ हे.आर व गट क्र.२५ असुन त्याचे क्षेत्र ०.17 हे.आर आहे. त्यांनी त्यांची जमीन कौटुंबिक वाटणी खालीलप्रमाणे संमतीपत्रक आधारे वाटुन दिली आहे. करीता खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली.\nअ.क्र.......खातेदाराची नावे….…गट क्र………क्षेत्र\n१. उषा हानमंत पाटील...................२३……......०.६८ हे.आर\n....................................................२५……......०.17 हे.आर\nलेखी अर्ज व 500 रु चे बॉन्ड क्र.EU 823570 दि.22/१०/२०२६ दिलेवरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "शिंदे एन. बि."
}
