{
  "village_code": "271500150204670000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2845,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:36:24Z",
  "surveys": [
    "993"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : मंडऴ अधिकारी\nआदेश क्रमांक : 14/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nबाजूस दर्शविलेल्या गट क्र 993 मधील व्यक्तीगत खातेदार दिगांबर लक्ष्मण सुडके रा.येवती ता. मुखेड जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे येवती येथे गट क्र. 993 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर जमीन असून सदरील जमीन त्यांनी देशमुख शिवसांब माधवराव यांना दुय्यम निबंधक कार्यालय मुखेड यांचे रजिस्ट्री खत क्र. 1725/2024 अन्वये दिनांक 09/04/2024 रोजी 900000 रू. प्रमाणे नावे करून देत आहेत.\n1) शिवसांब माधवराव देशमुख यांना गट क्र 993 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर पैकी 0.06.00 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 100 रु. चे बाँड क्र 83AB 077228 व दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुखेड यांचे दस्त क्र 1725/2024 दिनांक 09/04/2024 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कुणे चंद्रकला ईरबा"
}
