{
  "village_code": "271500150204670000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2849,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:36:24Z",
  "surveys": [
    "652"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दर्शविलेल्या गट क्र 652 मधील सामायिक खातेदार 1) राजू काशिनाथ माळगे 2) संतोष काशिनाथ माळगे 3) विजय काशिनाथ माळगे 4)निर्मलाबाई गंगाधर क्यादरकुंटे 5) महादेवी संतोष गुडपळे 6) रेवणराव काशिनाथ माळगे 7) हणमंतराव काशिनाथ माळगे व गट क्र 652 मधील व्यक्तीगत खातेदार विजय काशिनाथ माळगे रा.येवती ता. मुखेड जि. नांदेड येथील रहिवाशी असून सामायिक खातेदारांच्या नावे मौजे येवती येथे गट क्र. 652 मध्ये क्षेत्र 2.00 हे आर जमीन व व्यक्तिगत खातेदार विजय काशिनाथ माळगे यांच्या नावे गट क्र. 652 मध्ये 1.75 हे आर जमीन असून सदरील जमीन यांनी संमतीपत्राआधारे भाऊ रेवणराव काशिनाथ माळगे व हणमंतराव काशिनाथ माळगे\nयांना कौटुंबिक संमतीने व हक्कसोडपत्रा आधारे विनामोबदला खालील प्रमाणे करून देत आहेत.\n1 रेवणराव काशिनाथ माळगे यांना गट क्र 652 मध्ये क्षेत्र 2.00 हे आर पैकी 1.25 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली\n2 हणमंतराव काशिनाथ माळगे यांना गट क्र 652 मध्ये क्षेत्र 2.00 हे आर पैकी 0.75 हे आर जमीन व\nगट क्र 652 मध्ये क्षेत्र 1.75 हे आर पैकी 0.50 हे आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्रा आधारे 500 रु. चे बाँड क्र DV 8559330 व DV 855932 वर रजिस्टर नोटरी क्र 212/214/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कुणे चंद्रकला ईरबा"
}
