{
  "village_code": "271500150204670000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:36:24Z",
  "surveys": [
    "596",
    "708"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दर्शविलेल्या गट क्र 596 व 708 मधील व्यक्तिगत खातेदार रेवणराव काशिनाथ माळगे व संतोष काशिनाथ माळगे\nरा.येवती ता. मुखेड जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे येवती येथे गट क्र. 596 मध्ये क्षेत्र 1.59 हे आर व गट क्र. 708 मध्ये क्षेत्र 0.61 हे आर जमीन असून सदरील जमीन यांनी संमतीपत्राआधारे भावजय गंगामणी संतोष माळगे व जयश्री राजू माळगे\nयांना कौटुंबिक संमतीने विनामोबदला खालील प्रमाणे करून देत आहेत.\n1 गंगामणी संतोष माळगे यांना गट क्र 596 मध्ये क्षेत्र 1.59 हे आर पैकी 1.59 हे आर जमीन पूर्ण यांच्या हिश्यास दिली.\n2 जयश्री राजू माळगे यांना गट क्र 708 मध्ये क्षेत्र 0.61 हे आर पैकी 0.61 हे आर जमीन पूर्ण यांच्या हिश्यास दिली.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्रा आधारे 500 रु. चे बाँड क्र DV 855934 व DV 855931 वर रजिस्टर नोटरी क्र 210/211/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कुणे चंद्रकला ईरबा"
}
