{
  "village_code": "271500150204670000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2852,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:36:24Z",
  "surveys": [
    "710"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट क्र. 710 च्या जमिनीचे खातेदार राजु काशिनाथ माळगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजु काशिराम ऐवजी राजु काशिनाथ माळगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज दि. 12/10/2026 व आधार कार्ड ची प्रत दिले वरून राजु काशिराम ऐवजी राजु काशिनाथ माळगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे 100 रु . बाँड क्र 83AB 621914 व आधार प्रमाणे नावात बदल फेरफार केला असे.",
  "talathi": "कुणे चंद्रकला ईरबा"
}
