{
  "village_code": "271500150204670000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2854,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:36:24Z",
  "surveys": [
    "666"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : मंडऴ अधिकारी\nआदेश क्रमांक : 16/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nबाजूस दर्शविलेल्या गट क्र 666 मधील व्यक्तीगत खातेदार मारोती लक्ष्मण देवकत्ते रा.कासारवाडी (येवती) ता. मुखेड जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे येवती येथे गट क्र. 666 मध्ये क्षेत्र 0.53 हे आर जमीन असून सदरील जमीन यांनी पुतण्या शुभम आनंद देवकत्ते हरिओम आनंद देवकत्ते अपाक आजोबा लक्ष्मण गोविंदराव देवकत्ते\nयांना कौटुंबिक संमतीने विनामोबदला खालील प्रमाणे हक्कसोड पत्रा आधारे करून देत आहेत.\n1 शुभम आनंद देवकत्ते हरिओम आनंद देवकत्ते अपाक आजोबा लक्ष्मण गोविंदराव देवकत्ते यांना गट क्र 666 मध्ये क्षेत्र 0.53 हे आर पैकी 0.27 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्रा आधारे 500 रु. चे बाँड क्र DV 823263 वर रजिस्टर नोटरी क्र 391/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कुणे चंद्रकला ईरबा"
}
