{
  "village_code": "271500150204700000",
  "village_name": "जिरगा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1780,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:18:15Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया\nलिहून घेणार : रमेश ईश्वर जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 86 तपशिल : SBH शाखा बाराहाळी येथे 20000/- रु मध्ये जमीन गहाण - 1271\nSBH शाखा बाराहाळी येथे 30000/- रु मध्ये जमीन गहाण - 1271\nरमेश ईश्वर यांनी - 1271\nरमेश इश्वर जाधव याचा हिसा SBH बॅक शा.बाराहळी येथे 35000/रु गहाण - 1295\nरमेश इश्वर यांनी आपली जमीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.बाराहाळी कडे रु.48,000/-मध्ये गहाण. - 1328\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nरमेश ईश्वर यांची जमीन कोर्टाच्या आदेशानुसार जप्त व शासन जमा झाल्याचे नोंद आढळून आली असून त्याच्या अधीन राहून बोजा कमीची नोंद घेतली आहे त्यानुसार बँकेने दखल घ्यावी.",
  "talathi": "व्यंकटरमण लक्ष्मणराव दुगमवार"
}
