{
  "village_code": "271500150204770000",
  "village_name": "बाराहळी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 7487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:25:15Z",
  "surveys": [
    "497"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गट क्र 497 मधील सामाईक खातेदार 1 व्यंकटराव गोविंदराव गोजेगावे 2 शेषेराव गोविंदराव गोजेगावे रा बाराहळी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे बाराहळी येथील गट क्र 497 मध्ये क्षेत्र 2.2050 हे आर पो ख 0.10 आर जमीन असून त्यांनी आपल्या आपापसात खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 व्यंकटराव गोविंदराव गोजेगावे यांना गट क्र 497 मध्ये क्षेत्र 2.2050 हे आर पो ख 0.10 आर पैकी 1.1025 हे आर पो ख 0.05 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 शेषेराव गोविंदराव गोजेगावे यांना गट क्र 497 मध्ये क्षेत्र 2.2050 हे आर पो ख 0.10 आर पैकी 1.1025 हे आर पो ख 0.05 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV823373 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संतोष विश्वनाथ गाडले"
}
