{
  "village_code": "271500150204770000",
  "village_name": "बाराहळी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 7499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:25:15Z",
  "surveys": [
    "154",
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार शकुंतलाबाई गुरुनाथ पाटील रा थोटवाडी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे बाराहळी येथील गट क्र 154 मध्ये क्षेत्र 0.27 हे आर पो ख 0.01 आर जमीन असून व तसेच गुरुनाथ गणपती पाटील यांच्या नावे गट क्र 200 मध्ये क्षेत्र 0.07 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलास/सुनास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 रमेश गुरुनाथ पाटील यांना गट क्र 154 मध्ये क्षेत्र 0.27 हे आर पो ख 0.01 आर पैकी 0.07 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 शिल्पा रमेश पाटील यांना गट क्र 200 मध्ये क्षेत्र 0.07 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823087-823088 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संतोष विश्वनाथ गाडले"
}
