{
  "village_code": "271500150204770000",
  "village_name": "बाराहळी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 7503,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:57:03Z",
  "surveys": [
    "1323",
    "911"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार मलिकार्जुन माधवराव उप्पे रा बापशेटवाडी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे बाराहळी येथील गट क्र 1323 मध्ये क्षेत्र 0.59 हे आर पो ख 0.01 आर जमीन गट क्र 911 मध्ये क्षेत्र 0.16 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर मलीकार्जून माधवराव असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी मलिकार्जुन माधवराव उप्पे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्त्व सादर",
  "talathi": "संतोष विश्वनाथ गाडले"
}
