{
  "village_code": "271500150204820000",
  "village_name": "कोळनूर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:11:30Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गट क्र 74 मधील सामाईक खातेदार 1 अजित सुधाकर देशमुख 2 उषाताई सुधाकर देशमुख 3 ज्योत्सना अच्युतराव पाटील रा कोळनुर येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे कोळनुर येथील गट क्र 74 मध्ये क्षेत्र 1.62 हे आर पो ख 0.32 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या आईस खालील प्रमाणे हक्कसोडपत्र आधारे करून दिले आहे.\n1 उषाताई सुधाकर देशमुख यांना गट क्र 74 मध्ये क्षेत्र 1.62 हे आर पो ख 0.32 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे हक्कासोडपत्र 500/ रु चे बॉंड क्र DV 823881 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद माजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धनाजी बाबाराव देशमुख"
}
