{
  "village_code": "271500150204860000",
  "village_name": "भेंडेगाव खु",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1430,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:30:06Z",
  "surveys": [
    "13/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गट क्र 13/2 मधील खातेदार 1 ज्ञानोबा शेषेराव शेंडगे 2 तुकाराम शेषराव शेंडगे रा भेंडेगाव खु येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे भेंडेगाव खु येथील गट क्र 13/2 मध्ये 1 ज्ञानोबा शेषेराव शेंडगे यांच्या नावे क्षेत्र 0.68 हे आर व 2 तुकाराम शेषराव शेंडगे यांच्या नावे क्षेत्र 0.68 हे आर जमीन असे वाटणी आधारे करून देण्यात आली आहे.\nकरिता वरील प्रमाणे 100 चे बोंड वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली आहे.\nकरिता नोंद माजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धनाजी बाबाराव देशमुख"
}
