{
  "village_code": "271500150204860000",
  "village_name": "भेंडेगाव खु",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1431,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:30:06Z",
  "surveys": [
    "44/P/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार खंडेराव विठ्ठलराव शेंडगे रा भेंडेगाव खु येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे भेंडेगाव खु येथील सर्वे क्र 44/p/2 मध्ये क्षेत्र 0.84 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वार खंडु विठ्ठलराव असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी खंडेराव विठ्ठलराव शेंडगे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "NIKHIL BABARAO JADHAO"
}
